मला आधार ई-स्वाक्षरी करण्याची का गरज आहे?

SEBI च्या नवीन नियमांनुसार, ज्या युजर्सनी म्युच्युअल फंडसाठी अद्याप KYC सत्यापन पूर्ण केलेले नाही त्यांना KYC अर्जावर डिजिटल सही करणे अनिवार्य आहे. दस्तऐवजावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षरी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर पाठवलेला OTP टाकण्यास सांगितले जाईल. 

टीप: कृपया तुम्ही हे करत असताना PhonePe ॲपचे लेटेस्ट वर्शन वापरत असल्याची खात्री करा.  

तुम्ही तुमच्या KYC अर्जावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षरी कशी करू शकता याबाबत अधिक माहिती पाहा.