मी एकदा KYC तपशील सादर केल्यावर मला त्यात बदल करता येईल का?
तुमच्या KYC तपशील मध्ये बदल करण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही AMC च्या किंवा रजिस्टर्ड ट्रान्सफर एजंटच्या (RTA) कार्यालयात तुमच्या PAN कार्डची साक्षांकित प्रत आणि अलीकडील पत्त्याचा पुरावा यासह, योग्यरित्या भरलेला KYC फॉर्म स्वतः सादर करावा लागेल.
इथे टॅप करून तुम्ही दस्तऐवज सबमिट करण्यासाठी RTA चा अॅड्रेस जाणून घेऊ शकता.
टीप: RTA वेबसाइटवर केलेल्या कोणत्याही बदलांसाठी PhonePe जबाबदार नाही.