मला KYC पूर्ण करण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?

नाही. KYC ही सर्व वित्तीय संस्थांद्वारे प्रदान केली जाणारी विनामुल्य सेवा आहे.