मला PhonePe वर माझ्या KYC सत्यापनाची स्थिती कशी तपासता येईल?
PhonePe वर तुमच्या KYC सत्यापनाची स्थिती तपासण्यासाठी :
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशी दिलेल्या Wealth/संपत्ती वर टॅप करा.
- My Portfolio/माझा पोर्टफोलिओ वर टॅप करा.
- तुमच्या स्क्रीनवरील उजव्या भागावरील My Account/माझे खाते आयकॉनवर टॅप करा आणि तुम्हाला तुमची KYC सत्यापन स्थिती दाखवली जाईल.
अधिक माहितीसाठी पाहा तुमचे KYC सत्यापन का अयशस्वी झाले किंवा अजूनही प्रलंबित का आहे.