माझे KYC सत्यापन अयशस्वी झाल्यास मी माझी कागदपत्रे पुन्हा कशी सबमिट करू?
तुमचे KYC सत्यापन पुन्हा सबमिट करण्यासाठी,
तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशी Wealth/संपत्ती वर टॅप करा.
KYC सत्यापन पुन्हा सबमिट करण्यासाठी Review/पुनरावलोकन करा वर टॅप करा
तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून DigiLocker द्वारे KYC सत्यापन पुन्हा सुरू करा.
"Next/पुढे वर टॅप करा, तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि Continue/सुरू ठेवा वर टॅप करा."
DigiLocker पिन तुम्ही आधीच जनरेट केला असेल तर तो एंटर करा किंवा 6-अंकी DigiLocker पिन सेट करा आणि Continue/सुरू ठेवा टॅप करा.
तुमच्या DigiLocker खात्यातून आधार आणि ई-pan बाहेर आणण्याचा ॲक्सेस देण्यासाठी Allow/परवानगी द्या वर टॅप करा.
सेल्फीवर क्लिक करा, तुमच्या डिजिटल स्वाक्षरीसह सर्व वैयक्तिक माहिती भरा आणि Next/पुढे वर टॅप करा.
तुमचे आधार तपशील सत्यापित करण्यासाठी Continue/सुरू ठेवा वर टॅप करा, अटी आणि शर्ती स्वीकारा. तुम्हाला प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि तुमच्या KYC अर्जावर डिजिटल स्वाक्षरी करण्यासाठी Verify OTP/OTP सत्यापित करा वर टॅप करा.