तांत्रिक समस्येमुळे मी माझे KYC सत्यापन पूर्ण करू शकत नसेन तर काय करावे?
तुम्ही खालीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे KYC सत्यापन पूर्ण करू शकत नाही:
तुमच्याकडे चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही
तुम्ही KYC पूर्ण करण्यासाठी PhonePe किंवा Signzy (आमचे KYC भागीदार) यांना आवश्यक परवानगी दिलेली नाही.
तुम्हाला जी तांत्रिक समस्या येते आहे त्यात पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो,
तुमचे आधार तपशील सत्यापित करण्यासाठी OTP एंटर किंवा प्राप्त करण्यास सक्षम नसणे.
तुमचे वैयक्तिक तपशील एंटर करण्यात समस्या
सेल्फी अपलोड करण्यात समस्या
तुमचे PAN आणि आधार कार्डचे तपशील जुळत नाहीत
तुम्हाला वरीलपैकी कोणतीही समस्या येत राहिल्यास, तिकीट तयार करण्यासाठी खालील बटणावर टॅप करा आणि आमच्यासोबत स्क्रीनशॉट शेअर करा. यामुळे आम्ही तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतो.