मी सेल्फी अपलोड करू शकत नसेल तर काय?

तुम्ही खालीलपैकी एखाद्या कारणामुळे तुमचा सेल्फी अपलोड करू शकत नसाल:

कृपया तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा.

तरी तुम्हाला हीच समस्या येत राहिल्यास, तिकीट निर्माण करण्यासाठी खालील बटणवर टॅप करा आणि आम्ही तुम्हाला याबाबत नक्कीच मदत करू शकू.

महत्त्वाचे: तिकीट निर्माण करण्यापूर्वी कृपया PhonePe वर तुमच्या KYC पडताळणीचे स्टेटस एकदा पहा.