ब्ल्यु चीप फंड
हा एक प्रकारचा म्युच्युअल फंड आहे जो चांगल्या स्थापित असलेल्या कंपन्यांच्या शेयर्समध्ये गुंतवणूक करतो.