एक्झिट लोड

निर्धारित वेळेपूर्वी गुंतवणूकदारांकडून त्यांची युनिट्स विक्रीसाठी काढले असता ॲसेट मॅनेजमेंट कंपनीद्वारे आकारली जाणारी ही रक्कम आहे.