खर्चाचे गुणोत्तर

ॲसेट मॅनेजमेंट कंपनीस फंड व्यवस्थापित करण्यासाठी आणि चालवण्यासाठी अनेक खर्च येतात. हे खर्च थेट योजनांमधून AMC द्वारे वसूल केले जातात त्यास खर्चाचे गुणोत्तर म्हणतात. 

महत्त्वाचे: खर्चाचे गुणोत्तर तुमच्या गुंतवणूक रकमेतून प्रत्यक्षपणे वजा केले जात नाही. दैनिक NAV ची घोषणा खर्चाचे गुणोत्तर वजा करून जाहीर करण्यात येते.