लॉक-इन कालावधी

या कालावधीत गुंतवणूकदारास युनिट विकता किंवा वटवता येत नाही. युनिट वाटप झाल्याच्या दिवसापासून लॉक-इन कालावधी सुरू होतो.