पैसे काढण्यावरील शुल्क

निर्धारित वेळेपूर्वी गुंतवणूकदारांनी त्यांचे युनिट्स विक्रीसाठी काढले असता ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ( AMC) द्वारे त्यांच्यावर शुल्क आकारले जाईल. 

तुम्हाला पैसे काढण्यावरील शुल्काबाबत जाणून घ्यायचे असल्यास,

  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या बॉटमला wealth/संपत्ती वर टॅप करा.
  2. तुमचा म्युच्युअल फंड निवडा.
    टीप: जर तुमचा म्युच्युअल फंड Mutual Funds categories/म्युच्युअल फंड श्रेणी विभागात दिसत नसेल तर, See All/सर्व पाहा वर टॅप करा.
  3. फंडाच्या नावाच्या खाली दिलेल्या More Details/अधिक तपशील वर टॅप करा आणि Withdrawal Charge/पैसे काढण्यावरील शुल्क विभागात तुम्हाला अधिक तपशील दिसतील.