मला PhonePe वर केलेली गुंतवणूक कॅन्सल करता येईल का?
नाही. तुम्हाला PhonePe वर गुंतवणूक रद्द करण्याचा पर्याय उपलब्ध नाही. तुमची प्रलंबित गुंतवणूक कोणत्याही कारणासाठी अपयशी ठरल्यास AMC तुमच्या युनिटचे वाटप अयशस्वी झाल्याच्या तारखेपासून 7-10 कामकाजाच्या दिवसांच्या आत तुम्हाला संपूर्ण रक्कम परत करेल.