मी PhonePe वर माझ्या गुंतवणूकीची स्थिती कशी तपासू शकेन?
PhonePe वर तुमच्या गुंतवणुकीची स्थिती पाहण्यासाठी:
- History/व्यवहार इतिहास वर टॅप करा.
- व्यवहार निवडा.
- Investment Details/गुंतवणूक तपशील विभागाअंतर्गत View Details/तपशील पाहा वर टॅप करा.
तुम्ही हेदेखील करू शकता:
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या बॉटमला Wealth/संपत्तीवर टॅप करा.
- Portfolio/पोर्टफोलिओ वर टॅप करा आणि Orders/ऑर्डर्स वर टॅप करा.
- संबंधित ऑर्डर वर टॅप करा.