- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशी असलेल्या Wealth/संपत्ती वर टॅप करा.
- जोखीम प्रकारानुसार Start A SIP/SIP सुरू करा वर टॅप करा किंवा Mutual Fund Categories/ म्युच्युअल फंड कॅटेगरी अंतर्गत तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असलेल्या म्युच्युअल फंडसाठी शोध घ्या.
टीप: जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असलेला म्युच्युअल फंड Mutual Funds Categories/ म्युच्युअल फंड कॅटेगरी विभागात दिसत नसेल, तर See All/ सर्व पाहा वर टॅप करा. - फंड निवडा आणि गुंतवणूक प्रकार निवडा : Monthly SIP/मासिकSIP किंवा One-time/एकदा करावयाची.
- रक्कम टाका, तुमच्या आवर्ती SIP साठी दिनांक निवडा आणि Select/निवडा वर टॅप करा.
- Invest Now/आत्ता गुंतवणूक करा वर टॅप करा.
- तुमचा UPI पिन/बँक खात्याचे तपशील टाका आणि Pay and set autopay/पेमेंट करा आणि ऑटो-पे सेट करा वर टॅप करा.
मला PhonePe च्या माध्यमातून म्युच्युअल फंड मध्ये कशी गुंतवणूक करता येईल?
तुम्ही तुमचे KYC सत्यापन आधीच पूर्ण केले असल्यास
तुम्ही तुमचे KYC सत्यापन पूर्ण केले नसेल तर
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशी असलेल्या Wealth/संपत्ती वर टॅप करा..
- जोखीम प्रकारानुसार Start A SIP/SIP सुरू करा वर टॅप करा किंवा Mutual Fund Categories/ म्युच्युअल फंड कॅटेगरी अंतर्गत तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असलेल्या म्युच्युअल फंड शोधा.
टीप: जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असलेला म्युच्युअल फंड Mutual Funds Categories/ म्युच्युअल फंड कॅटेगरी विभागात दिसत नसेल, तर See All/ सर्व पाहा वर टॅप करा. - फंड निवडा आणि गुंतवणूक प्रकार निवडा: Monthly SIP/मासिक SIP किंवा One-time/एकदा करावयाची.
- रक्कम टाका, तुमच्या आवर्ती SIP साठी दिनांक निवडा आणि Select/निवडा वर टॅप करा..
- Invest Now/आत्ता गुंतवणूक करा वर टॅप करा.
- तुमचा PAN टाका आणि Verify PAN/पॅन सत्यापित करा वर टॅप करा. तुमचे PAN सत्यापित केल्यानंतर, पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक तपशील टाका..
- तुमचे PAN पुन्हा सत्यापित करण्यासाठी Start KYC/KYC सुरू करा वर टॅप करा आणि Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.
- Proceed/पुढे जा वर टॅप करा आणि तुमचा आधार नंबर टाकून DigiLocker KYC आरंभ करा.
- Next/पुढे वर टॅप करा आणि आधार लिंक मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP टाका आणि Continue/चालू ठेवा वर टॅप करा.
- तुमच्या DigiLocker खात्यातून आधार आणि ई-पॅन मिळवण्यासाठी प्रवेश प्रदान करण्यासाठी Allow/परवानगी द्या वर टॅप करा..
- <style type="text/css"><!--td {border: 1px solid #cccccc;}br {mso-data-placement:same-cell;}--> </style> एक सेल्फी काढा, सर्व वैयक्तिक माहिती भरा, तुमची डिजिटल सही करा, आणि Next/पुढे वर टॅप करा.
- तुमचे आधार तपशील सत्यापित करण्यासाठी Continue/चालू ठेवा वर टॅप करा, चेकबॉक्सवर टिक करा, OTP टाका आणि तुमच्या KYC आवेदनावर डिजिटल सही करण्यासाठी Verify OTP/OTP सत्यापित करा वर टॅप करा.
- एक बँक खाते निवडा, तुमचा UPI पिन टाका, आणि Pay/पेमेंट करा वर टॅप करा.
- Proceed to Payment/पेमेंटसाठी पुढे जा वर टॅप करा.
तुम्ही PhonePe च्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही तुमचे लिंक बँक खाते का पाहू शकत नाही याबाबत अधिक जाणून घ्या.