NFO नंतर मला फंड मध्ये गुंतवणूक करता येईल का?
होय, फंड सतत विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा उघडल्यानंतर तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता. तुम्ही फंड पेजवर सर्च बार वापरून फंड शोधू शकता.
संबंधित प्रश्न:
मला एका NFO मध्ये एकापेक्षा जास्त वेळा गुंतवणूक करता येईल का?