NFO काय आहे? NFO म्हणजे नवीन फंड ऑफर. एक नवीन म्युच्युल फंड आणला जातो, तेव्हा ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या(AMCs) एक NFO लाँच करतात जिथे गुंतवणुकदारांना पहिल्यांदा सबस्क्रिप्शन करण्यासाठी युनिट्स ऑफर केले जातात.
संबंधित प्रश्न:
एका NFO मध्ये एक युनिटचे मूल्य काय असते?