मला माझे KYC पुन्हा सबमीट करणे का आवश्यक आहे?
SEBI च्या नियमांनुसार, चुकीच्या मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडीमुळे तुमच्या KYC चे पुन्हा केलेले सत्यापन अयशस्वी झाल्यास, तुम्हाला PhonePe च्या माध्यमातून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवण्यासाठी तुमचे KYC पुन्हा सबमीट करणे आवश्यक आहे.
हे करण्यासाठी, तुमच्या ॲपच्या Wealth/संपत्ती विभागात Submit KYC/KYC सबमिट करा वर टॅप करा.
तुम्ही तुमचे KYC पुन्हा सबमिट केल्यावर तुम्ही लगेच गुंतवणूक करू शकता. तथापि, KYC सत्यापन पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकता. यास एक दिवसाचा कालावधी लागू शकतो.
महत्त्वाचे: 18 ऑगस्ट 2023 पर्यंत तुमची KYC कागदपत्रे पुन्हा सबमिट करण्यात अयशस्वी झाल्यास तुमची KYC स्थिती 'होल्डवर' वर बदलेल. याचा अर्थ तुमच्या KYC चे पुन्हा सत्यापन होईपर्यंत तुम्ही यापुढे पैसे गुंतवू/ काढू शकत नाही किंवा तुमची ऑटो-पे सेटिंग्स अपडेट करू शकत नाही.