मी PhonePe वर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना मला नॉमिनी जोडणे का आवश्यक आहे?

नॉमिनीचे नाव जोडण्याद्वारे, तुम्ही खात्री करू शकता की कोणत्याही दुर्दैवी घटनेनंतर तुमचे फंड/होल्डिंग सहजपणे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना ट्रान्फर केले जातील. तुम्ही 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या तुमच्या कुटुंबातील सदस्यास नॉमिनी म्हणून जोडू शकता.  

टीप: SEBI च्या नियमांनुसार, प्रत्येक व्यक्ती ज्यांनी आधीच PhonePe वर गुंतवणूक केली आहे किंवा जे PhonePe च्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत आहेत त्यांना त्यांच्या नॉमिनचे तपशील 30, सप्टेंबर 2023 ला किंवा त्याआधी सत्यापित करावे लागतील.