सिस्टेमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (SIP) एक गुंतवणूक पर्याय आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये एका ठराविक रकमेची गुंतवणूक करून तुमच्या संपत्तीत वाढ आणि त्यास व्यवस्थापित करू शकता. SIP तुम्हाला तुम्हाला नियमित आधारावर तुमचे पैसे गुंतवणूक करण्याची अनुमती देते आणि तुम्हाला बदलत्या बाजारातील स्थिती किंवा जोखमींबाबत चिंता करण्याची गरज यामध्ये नसते.
SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे काही फायदे पुढीलप्रमाणे आहेत,
छोट्या रकमेपासून सुरूवात - दीर्घकालावधीत संपत्तीचे निर्माण करण्यासाठी तुम्ही दर महिन्याला फक्त ₹100 रुपयांपासून सुद्धा गुंतवणूक सुरू करू शकता.
रूपये-खर्चाची सरासरी- जेव्हा किंमती कमी असेल तुम्ही जास्त युनिट खरेदी करू शकता आणि किंमती जास्त असेल तेव्हा कमी घेऊ शकता.
एकत्रित लाभ - तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्ही गुंतवलेल्या मुळ मुद्दलाच्या रकमेवर तर व्याज कमवताच पण जमा होणाऱ्या व्याजावर सुद्धा व्याज कमवू शकता.