मी SIP सेट केलेले असले तरी मला एक वेळेची गुंतवणूक करता येईल का?

होय. तुम्ही मासिक SIP साठी ऑटो-पे सेट केले असले तरीही तुम्ही एकवेळची गुंतवणूक (एकरकमी गुंतवणूक) करू शकता. हे करण्यासाठी,

  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशी wealth/संपत्ती वर टॅप करा. 
  2. स्क्रीनच्या शीर्षस्थानी My Portfolio/माझा पोर्टफोलिओ वर टॅप करा. 
  3. Invested Funds/गुंतवलेले फंड वर टॅप करा.
  4. Invest More/ अजून गुंतवणुक करा वर टॅप करा.
  5. One-time/ एकवेळची निवडा.
  6. रक्कम टाका आणि Invest Now/ लगेच गुंतवणूक करा वर टॅप करा.