मी एक SIP कसे सेट करावे?

तुम्ही तुमचे KYC सत्यापन आधीच पूर्ण केले असल्यास
  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशी असलेल्या Wealth/संपत्ती विभागावर टॅप करा.
  2. जोखीम प्रकारानुसार Start A SIP/SIP सुरू करा वर टॅप करा किंवा Mutual Fund Categories/ म्युच्युअल फंड कॅटेगरी अंतर्गत तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असलेल्या म्युच्युअल फंडसाठी शोध घ्या.
    टीप: जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असलेला म्युच्युअल फंड Mutual Funds Categories/ म्युच्युअल फंड कॅटेगरी विभागात दिसत नसेल, तर See All/ सर्व पाहा वर टॅप करा.
  3. तुमच्या SIP गुंतवणूकीसाठी फंड निवडा 
  4. रक्कम टाका, तुमच्या आवर्ती SIP साठी दिनांक निवडा आणि Select/निवडा वर टॅप करा.
  5. Invest Now/आत्ता गुंतवणूक करा वर टॅप करा.
  6. Pay and set autopay/पेमेंट करा आणि ऑटो-पे सेट करा वर टॅप करा.
तुम्ही तुमचे KYC सत्यापन पूर्ण केले नसेल तर
  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या तळाशी असलेल्या Wealth/संपत्ती विभागावर टॅप करा.
  2. जोखीम प्रकारानुसार Start A SIP/SIP सुरू करा वर टॅप करा किंवा Mutual Fund Categories/ म्युच्युअल फंड कॅटेगरी अंतर्गत तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असलेल्या म्युच्युअल फंडसाठी शोध घ्या.
    टीप: जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असलेला म्युच्युअल फंड Mutual Funds Categories/ म्युच्युअल फंड कॅटेगरी विभागात दिसत नसेल, तर See All/ सर्व पाहा वर टॅप करा.
  3. Proceed/पुढे जा वर टॅप करा आणि तुमच्या SIP किंवा गुंतवणुकीसाठी एक फंड निवडा.
  4. रक्कम टाका, तुमच्या आवर्ती SIP साठी दिनांक निवडा आणि Select/निवडा वर टॅप करा.
  5. Invest Now/आत्ता गुंतवणूक करा वर टॅप करा.
  6. तुमचा PAN टाका आणि Verify PAN/पॅन सत्यापित करा वर टॅप करा. तुमचे PAN सत्यापित केल्यानंतर, पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक तपशील टाका.
  7. तुमचे PAN पुन्हा सत्यापित करण्यासाठी Start KYC/KYC सुरू करा वर टॅप करा आणि Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.
  8. Proceed/पुढे जा वर टॅप करा आणि तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून DigiLocker KYC आरंभ करा.
  9. Next/पुढे वर टॅप करा, तुमच्या आधार लिंक मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP टाका आणि Continue/चालू ठेवा वर टॅप करा.
  10. तुम्ही आधीच Digilocker पिन जनरेट केला असेल तर ते टाका किंवा 6 अंकी Digilocker पिन टाका आणि Continue/चालू ठेवा वर टॅप करा.
  11. तुमच्या DigiLocker खात्यातून आधार आणि e-pan मिळवण्यासाठी प्रवेश देण्यासाठी Allow/परवानगी द्या वर टॅप करा.
  12.  एक सेल्फी काढा, सर्व वैयक्तिक माहिती भरा, तुमची डिजिटल सही करा, आणि Next/पुढे वर टॅप करा.
  13. तुमचे आधार तपशील सत्यापित करण्यासाठी Continue/चालू ठेवा वर टॅप करा, चेकबॉक्सवर टिक करा, OTP टाका आणि तुमच्या KYC आवेदनावर डिजिटल सही करण्यासाठी Verify OTP/OTP सत्यापित करा वर टॅप करा.
  14. एक बँक खाते निवडा, तुमचा UPI पिन टाका, आणि Pay/पेमेंट करा वर टॅप करा.
  15. Proceed to Payment/पेमेंटसाठी पुढे जा वर टॅप करा.

महत्त्वाचे: 

ऑटो-पेमेंट सेट अप पूर्ण करणे याबाबत अधिक जाणून घ्या.