मला ऑटो-पे साठी गुंतवणूक दिनांक किंवा रकमेत कसा बदल करता येईल?

तुम्ही सेट केलेल्या ऑटो-पे साठी गुंतवणूक दिनांक किंवा रक्कम बदलण्यासाठी:

  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या बॉटमला Wealth/संपत्तीवर टॅप करा.
  2. स्क्रीनच्या शीर्षस्थानी My Portfolio/माझा पोर्टफोलिओ टॅप करा.
  3. संबंधित SIP निवडा आणि तपशील प्रदर्शित केले जातील. 
  4. गुंतवणूक किंवा दिनांक बदलण्यासाठी Modify/सुधारित करा वर टॅप करा. 
  5. Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.

महत्त्वाचे: