ऑटो पेमेंट पूर्ण झाल्यानंतर म्युच्युअल फंड प्रदात्याकडे गुंतवणुकीची ऑर्डर कधी दिली जाईल?

तुमच्या बँकेने तुमचे ऑटो पेमेंट यशस्वी झाल्याची पुष्टी दिल्यानंतर तुमची गुंतवणुकीची ऑर्डर दिली जाईल.पेमेंटची पुष्टी करण्यासाठी तुमच्या बँकेला तुमच्या खात्यातून पैसे वजा केल्यापासून 24 तासापर्यंतचा वेळ लागू शकतो. 

तुम्ही 24 तासानंतर तुमच्या PhonePe ॲपवर पेमेंटचे पुष्टीकरण आणि इतर युनिट वाटपाचे तपशील My Orders/ माझ्या ऑर्डर विभागा अंतर्गत तपासू शकता.