एखाद्या SIP चे पेमेंट मी कसे वगळू?
एखाद्या SIP गुंतवणुक चे पेमेंट वगळायचे असल्यास:
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनच्या बॉटमला wealth/ संपत्तीवर टॅप करा.
- स्क्रीनच्या शीर्षस्थानी My Portfolio/माझा पोर्टफोलिओ टॅप करा.
- My SIPs/माझ्या SIP वर टॅप करा.
- संबंधित SIP निवडा.
- SIP वगळण्याच्या कालावधी निवडण्यासाठी Skip Next Payment/पुढचे पेमेंट वगळा वर टॅप करा.