माझ्या SIP करता ऑटो पेमेंट सेट करण्यासाठी कोणती वेगवेगळी पेमेंट माध्यमे मला वापरता येतील?

तुम्ही UPI, नेटबँकिंग किंवा डेबिट कार्डचा वापर करून ऑटो पेमेंट सेट करू शकता. 

टीप: तुमच्या SIP दिनांकच्या आधी तुमच्या खात्यात पुरेसा बॅलेन्स असल्याची खात्री करा.

SIP सेट करणे याबाबत अधिक जाणून घ्या.