PhonePe वर माझ्या SIP गुंतवणुकीसाठी मला रिमाइंडर मिळाल्यावर मी काय करावे?

तुमच्या SIP गुंतवणुकीसाठी तुम्हाला पेमेंट रिमांइडर प्राप्त झाल्यास तुम्ही त्वरित पेमेंट करणे, अधिक सोयीच्या वेळेस पेमेंट करणे किंवा नकार द्या असे पर्याय निवडू शकता. 

तुम्हाला त्वरित पेमेंट करायचे असल्यास पॉप-अपमध्ये Pay/ पेमेंट करा वर टॅप करा आणि तुमचे पेमेंट प्रमाणित करण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी तुमचा UPI पिन टाका. तुम्हाला पेमेंट नंतर करायचे असल्यास, Later/ नंतर वर टॅप करा. तुम्ही अ‍ॅपच्या सूचना स्क्रीनमध्ये तुमचे रिमाइंडर पाहू शकता आणि नंतर पेमेंट करू शकता. 

तुम्ही Decline/ नकार द्या वर टॅप केल्यास आम्ही तुम्हाला त्या महिन्यात पुन्हा तुमच्या SIP गुंतवणुकीची आठवण करून देत नाही.