टॅक्स सेव्हिंग फंड्स काय आहेत?
टॅक्स सेव्हिंग फंड्स हे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) म्हणून सुद्धा ओळखले जातात, ते इक्विटी म्युच्युअल फंड्स असतात ज्याच्या द्वारे तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत परिभाषित करलाभ प्राप्त करू शकता.
या फंड्सचा लॉक-इन कालावधी इतर टॅक्स सेव्हिंग फंड्स पर्याय, जसे फिक्स डिपॉजिट (FD) (5 वर्षे), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) (5-10 वर्षे), आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) (15 वर्षे) च्या तुलनेत सर्वात कमी, म्हणजे फक्त 3 वर्ष आहे.
अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - तुम्ही टॅक्स सेव्हिंग फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार का करायला हवा
.