तुम्हाला तुमचा PhonePe वर नोंदणीकृत फोन नंबर बदलायचा असल्यास, तुम्ही तुमच्या चालू खात्यातून लॉग आउट करू शकता आणि नवीन नंबरवर नोंदणी करून तुमचे नवीन खाते तयार करू शकता.
आमच्याकडे विनंती करून तुम्ही तुमचे पूर्वीचे खाते बंद करू शकता. असे करण्यापूर्वी, कृपया खात्री करा की तुम्ही पुढील गोष्टी केल्या आहेत:
- तुमचे सक्रिय ऑटो-पे काढले/डिलीट केले आहे
- तुमचा PhonePe वॉलेट बॅलेन्स पेमेंटसाठी वापरला आहे किंवा लागू असल्यास बँक खात्यात बॅलेन्स काढून घेतला आहे
टीप: जर तुम्ही किमान-KYC युजर असाल आणि तुम्हाला तुमचा बँक खात्यात काढता येणारा वॉलेट बॅलेन्स काढायचा असेल, तर तुम्हाला तुमचे PhonePe वॉलेट बंद करावे लागेल. तुमचे वॉलेट बंद करण्यासाठी तुमच्याकडे किमान ₹1 बॅलेन्स असणे आवश्यक आहे. - तुम्ही PhonePe वर खरेदी केलेले कोणतेही सोने विकले आहे किंवा डिलिव्हरी करून घेतली आहे
- UPI Lite बंद केले आहे
- तुमचा PhonePe गिफ्ट कार्डचा बॅलेन्स पूर्णपणे वापरला आहे
तुमचा फोन नंबर बदलताना, तुम्ही तुमचे वैयक्तिक तपशील पुढीलप्रकारे सुरक्षित करणे महत्त्वाचे आहे:
- तुमचे पेमेंट रिमाइंडर, सेव्ह केलेले पत्ते आणि सेव्ह केलेले कार्ड तपशील डिलीट करणे
- तुमचे बँक खाते अनलिंक करणे
निष्क्रिय करण्याची विनंती दाखल करण्यासाठी, कृपया खालील बटणावर टॅप करा.