नवीन युजरसाठी कोणतेही KYC अनिवार्य आहे का?

नाही, नवीन युजरला KYC करणे अनिवार्य नाही. परंतु वॉलेट टॉप-अप सारख्या PhonePe वॉलेट लाभांचा वापर करण्यासाठी तुम्हाला किमान- KYC पूर्ण करणे गरजेचे आहे.

टीप: तुमच्या KYC ची स्थिती कशीही असली तरी, कॅशबॅक तुमच्या PhonePe गिफ्ट कार्ड बॅलेन्समध्ये जोडला जाईल. तुम्ही या बॅलेन्सचा वापर ॲपवर मर्चंट व्यवहारांसाठी करु शकता. 

  कोणतेही KYC नाही किमान-KYC
वॉलेट टॉप-अप X होय
वॉलेट मधून पैसे काढणे X X
मर्चंट पेमेंट होय होय
कॅशबॅक (गिफ्ट व्हाउचर) होय होय

अधिक माहितीसाठी पाहा - किमान KYC