माझे KYC दस्तऐवज सुरक्षित आहेत का?

आम्ही KYC दस्तऐवजांना आणि माहितीस अतिशय संवेदनशील डेटा समजतो आणि त्यास एन्क्रिप्टेड (सांकेतिक लिपिबद्ध) स्वरुपात संग्रहित करतो.  

आम्ही सुनिश्चित करतो की आम्ही आणि आमच्या पार्टनर द्वारे वापरलेला डेटा फक्त तुम्ही निवडलेल्या सेवा तुम्हाला देण्यासाठीच वापरला जाईल. तुम्ही ज्या सेवांची निवड केली नाही त्या तृतीय पक्षांसोबत PhonePe तुमची KYC माहिती शेअर करत नाही.