PhonePe वर कोणत्या भाषा समर्थित आहेत?

PhonePe वर सध्या 11 भाषा समर्थित आहेत - कन्नड, मराठी, बंगाली, इंग्लिश, हिंदी, तमिळ, गुजराती, तेलगू, मल्याळम, उडिया आणि आसामी. 

अधिक माहिती येथे पाहा, मी मला हवी असलेली भाषा कशी निवडू/बदलू शकेन.