मी माझा PhonePe पासवर्ड कसा रीसेट/बदलू शकतो?

तुमचा PhonePe पासवर्ड बदलण्यासाठी:

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमचे प्रोफाइल चित्र टॅप करा.
  2. Security/सुरक्षा विभाग अंतर्गत Change Password/पासवर्ड बदला वर टॅप करा.
  3. तुमचा विद्यमान पासवर्ड प्रविष्ट करा.
    टीप: जर तुम्ही तुमचा विद्यमान पासवर्ड विसरला असल्यास, Forgot password?/पासवर्ड विसरलात? वर टॅप करा.
  4. तुमचा नवीन पासवर्ड प्रविष्ट करा.
  5. Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.

तुम्ही तुमचा पासवर्ड बदलल्यानंतर तुम्हाला PhonePe मधून आपोआप लॉग आउट केले जाईल. लॉग इन करण्यासाठी आणि ॲप वापरण्यासाठी फक्त तुमचा नवीन पासवर्ड प्रविष्ट करा.

तुम्हाला असे म्हणायचे होते का? 

UPI पिन रीसेट करा