मी कोणताही QR कोड स्कॅन करण्यात अयशस्वी होत असेल तर काय करावे?

तुम्ही PhonePe ॲपचे नवीनतम वर्शन वापरत आहात,तुमच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली असल्याची, आणि तुमचा कॅमेरा इतर ॲपद्वारे वापरला जात नसल्याची खात्री करा आणि नंतर, QR कोड स्कॅन करण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही अजूनही स्कॅन करण्यात असमर्थ होत असल्यास, पुढील चरणांचे अनुसरण करून समस्या दूर करा:

  1. तुमच्या अँड्रॉइड फोन च्या settings मध्ये जा.
  2. Apps & notifications वर क्लिक करा
  3. Google Play Services वर क्लिक करा.
  4. Storage & cache वर क्लिक करा.
  5. Clear cache वर क्लिक करा.
  6. Clear storage वर क्लिक करा.
  7. Clear all data वर क्लिक करा.
  8. OK वर क्लिक करा.
  9. PhonePe उघडा
  10. QR कोड आयकॉन वर क्लिक करा.
  11. QR कोड स्कॅन करण्याचा प्रयत्न करा.

समस्या कायम असल्यास, PhonePe ॲप बंद करा, तुमचा फोन रिस्टार्ट करा, आणि नंतर QR कोड स्कॅन करण्याचा प्रयत्न करा. 

जर या उपायाने सुद्धा तुमची समस्या दूर होत नसेल, तर कृपया खालील ‘आमच्याशी संपर्क करा’ बटनावर क्लिक करा आणि आम्हाला तुम्ही स्कॅन करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या QR कोड चे छायाचित्र पाठवा.