मी PhonePe वर माझा पत्ता कसा जोडू?

तुमचा पत्ता जोडण्यासाठी:

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा. 
  2. Profile/प्रोफाइल स्क्रीनवर तुमचे नाव टॅप करा.
  3. Saved Addresses/सेव्ह केलेले पत्ते विभाग अंतर्गत Add New/नवीन जोडा वर टॅप करा. 
  4. तुम्ही स्थान तपशील बदलू इच्छित असल्यास Change/बदला वर टॅप करा.
  5. Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.
  6. तुमचा पत्ता प्रविष्ट करा, तो घर किंवा कार्यालयाचा पत्ता म्हणून Save and Proceed/सेव्ह करा आणि पुढे जा वर टॅप करा.

PhonePe वर तुमच्या सेव्ह केलेल्या पत्त्यामध्ये बदल करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.