मला PhonePe वर सेव्ह केलेल्या पत्त्यामध्ये बदल करायचा झाल्यास तो कसा करावा?
तुम्ही सेव्ह केलेल्या पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- Profile/प्रोफाइल स्क्रीनवर तुमचे नाव टॅप करा.
- Saved Addresses/सेव्ह केलेले पत्ते विभागात, तुम्ही बदलू इच्छित असलेल्या पत्त्याच्या पुढील तीन उभ्या ठिपक्यांवर टॅप करा.
- Edit Address/पत्ता संपादित करा वर टॅप करा.
- आवश्यक बदल करा आणि Save and Proceed/सेव्ह करा आणि पुढे जा वर टॅप करा.
तुम्ही PhonePe वर सेव्ह केलेला पत्ता काढण्याबद्दल अधिक जाणून घ्या.