मला माझा सेव्ह केलेला पत्ता कुठे वापरता येईल?
जेव्हा तुम्ही PhonePe च्या माध्यमातून कोणतीही ऑर्डर करता, तेव्हा तुम्ही डिलिव्हरीसाठी तुमच्या सेव्ह केलेल्या कोणत्याही पत्त्याची निवड लगेच करू शकता.
PhonePe वर तुमचा पत्ता जोडण्याबद्दल अधिक जाणून घ्या .