मला माझ्या PhonePe खात्यासाठी ई-मेल पत्ता कसा जोडता येईल?

तुमच्या PhonePe खात्यासाठी ई-मेल पत्ता जोडण्यासाठी: 

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. 
  2. प्रोफाइल स्क्रीनवरील तुमच्या नावावर टॅप करा. 
  3. तुमच्या वैयक्तिक तपशीलाच्या बाजूला असलेल्या edit/संपादित करा आयकॉनवर टॅप करा. 
  4. तुमचा ई-मेल पत्ता टाका आणि Update/अपडेट करा वर टॅप करा.
    टीप: तुम्ही PhonePe वर केलेल्या पेमेंट्ससाठीच्या पावत्या प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तुमचा ई-मेल पत्ता सत्यापित करावा लागेल.  

अधिक माहितीसाठी पाहा PhonePe वर तुमचा ई-मेल पत्ता सत्यापित करणे.