मला PhonePe वर माझा प्रोफाइल फोटो कसा जोडता/बदलता येईल?

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. 
  2. प्रोफाइल स्क्रीनवरील तुमच्या नावावर टॅप करा. 
  3. कॅमेरा आयकॉनवर टॅप करा आणि तुमच्या गॅलरीमधून तुमचा फोटो निवडा. 
  4. Upload/ अपलोड वर टॅप करा.