मला माझा ई-मेल पत्ता कसा बदलता किंवा अपडेट करता येईल?
तुमचा ई-मेल पत्ता बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- प्रोफाइल स्क्रीनवरील तुमच्या नावावर टॅप करा..
- edit/संपादित करा आयकॉनवर टॅप करा.
- ई-मेल पत्ता अपडेट करा आणि Update/अपडेट करा वर टॅप करा.