मी PhonePe वरील माझा प्रोफाइल फोटो कसा काढून टाकू?
तुमचा प्रोफाइल फोटो काढून टाकण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- प्रोफाइल स्क्रीनवरील तुमच्या नावावर टॅप करा.
- कॅमेरा आयकॉनवर टॅप करा आणि Remove/ काढून टाका वर टॅप करा.