PhonePe वर पेमेंटसाठी मला ऑफर कशी लागू करता येईल?
तुम्हाला PhonePe वर केलेल्या कोणत्याही पेमेंटसाठी कमाल लाभ प्राप्त होतील आणि तुम्ही कोणत्याही उत्तम ऑफरचा लाभ घेण्यास चुकणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम ऑफर ओळखतो आणि आपोआप लागू सुद्धा करतो. तुम्ही केलेल्या पेमेंटसाठी तुम्हाला प्राप्त होणाऱ्या बक्षीसाच्या प्रकाराचे (कॅशबॅक, ऑफर/कूपन प्राप्त होते) निर्धारण लागू केलेली ऑफर करेल. ऑफर या युजर अनुसार वेगवेगळ्या असल्यामुळे तुम्ही वर्तमानात कोणत्या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता हे जाणण्यासाठी तुम्ही तुमच्या PhonePe ॲपवरील Rewards/बक्षिसे विभाग तपासू शकता. तुमचे पेमेंट ऑफरच्या नियम व अटीची पूर्तता करत असेल तर तुम्ही पेमेंट आरंभ करता तेव्हा "सर्वोत्तम ऑफर लागू केली गेली" असा संदेश असणारी हिरव्या रंगाची पट्टी तुम्हाला दिसेल.
टीप: तुम्ही कोणत्याही PhonePe स्विच ॲप्स किंवा व्यापारी वेबसाइट/ॲपवर पेमेंट करतांना कूपन कोड (PhonePe वर बक्षीस म्हणून प्राप्त झालेले) लागू करू शकता.