मी माझ्या ओळखीच्या कोणत्याही व्यक्तींना PhonePe ॲप इन्स्टॉल आणि वापरण्यासाठी कसे आमंत्रित करावे?
तुम्ही पुढील प्रकारे कोणालाही PhonePe इन्स्टॉल करण्यासाठी आणि वापरण्यासाठी रेफर करू शकता:
- PhonePe उघडा.
- Refer & Earn/रेफर करा व कमवा वर क्लिक करा.
- तुम्ही ज्या माध्यमातून आमंत्रण पाठवू इच्छिता त्याची निवड करा.
- आमंत्रित व्यक्तींना निवडा आणि पाठवा वर क्लिक करा.
तुमच्या रेफरल लिंक सोबत आमंत्रित व्यक्तींना संदेश मिळेल. त्यांनी तुम्ही पाठविलेल्या रेफरल लिंक वर क्लिक करून PhonePe डाऊनलोड आणि इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे: तुम्हाला Refer & Earn/रेफर करा आणि कमवा पर्याय दिसत नसला, तरी तुम्ही Invite Now/लगेच आमंत्रित करा पर्यायाच्या माध्यमातून इतरांना PhonePe जॉइन करण्यासाठी तुम्ही आंत्रित करू शकता.