मला त्या रेफरलवर कॅशबॅक मिळाली नाही तर काय करावे?
महत्त्वाचे: रेफरल कॅशबॅक ऑफर PhonePe वर फक्त निवडक युजर्ससाठी लागू आहे. तुम्हाला Refer & Earn/रेफर करा आणि कमवा पर्याय दिसत नसला, तरी तुम्ही Invite Now/आत्ता आमंत्रित करा पर्यायाच्या माध्यमातून इतरांना PhonePe जॉइन करण्यासाठी तुम्ही आमंत्रित करू शकता.
तुम्हाला PhonePe वर तुमचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करण्यासाठी कॅशबॅक तेव्हाच प्राप्त होईल जर :
1. तुम्ही त्यांना आंमंत्रित करण्यासाठी Refer & Earn/रेफर करा आणि कमवा पर्यायाच्या माध्यमातून रेफरल लिंक पाठवली आहे.
2. आमंत्रितांनी PhonePe इन्स्टॉल आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्ही पाठवलेली लिंक वापरली आहे.
3. आमंत्रितांनी PhonePe वर रजिस्टर केले आहे आणि एक खाते बनविले आहे.
4. आमंत्रितांनी त्यांचे बँक खाते PhonePe वर लिंक केले आणि ॲपवर रजिस्ट्रेशन केल्याच्या 5 दिवसांच्या आत UPI द्वारे त्यांचे पहिले पेमेंट केले.
तुमच्या मित्र किंवा कुटुंबातील सदस्याने तुम्ही Refer & Earn/रेफर करा आणि कमवा पर्यायाचा वापर करून PhonePe इन्सटॉल करण्यासाठी पाठवलेली रेफरल लिंक वापरून PhonePe इन्सटॉल केल्यानंतरही तुम्हाला का कॅशबॅक मिळाली नाही याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
टीप: फक्त रेफर करणारी व्यक्ती रेफरल कॅशबॅक मिळवण्यासाठी पात्र आहे.