मला कमी कॅशबॅक मिळाली तर काय?
महत्त्वाचे: रेफरल कॅशबॅक ऑफर PhonePe वर फक्त निवडक युजर्ससाठी लागू आहे. तुम्हाला Refer & Earn/रेफर करा आणि कमवा पर्याय दिसत नसला, तरी तुम्ही Invite Now/लगेच आमंत्रित करा पर्यायाच्या माध्यमातून इतरांना PhonePe जॉइन करण्यासाठी तुम्ही आंत्रित करू शकता.
आम्ही विद्यमान नियम व अटींनुसार रेफर करण्यासाठी कॅशबॅक प्रक्रियित करतो. अधिक माहितीसाठी ऑफरचे नियम व अटी तपासण्यासाठी पुढीलप्रमाणे करा.
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील Refer & Earn/रेफर करा आणि कमवा टॅब वर क्लिक करा.
- How to refer a friend/मित्राला रेफर कसे करायचे वर टॅप करा
- Know More/अधिक जाणा वर क्लिक करा