PhonePe वर रेफर करा आणि कमवा काय आहे?

महत्त्वाचे: रेफरल कॅशबॅक ऑफर PhonePe वर फक्त निवडक युजर्ससाठी लागू आहे. तुम्हाला Refer & Earn/रेफर करा आणि कमवा पर्याय दिसत नसला, तरी तुम्ही Invite Now/लगेच आमंत्रित करा पर्यायाच्या माध्यमातून इतरांना PhonePe जॉइन करण्यासाठी तुम्ही आमंत्रित करू शकता.  

रेफर करा आणि कमवा एक आकर्षक ऑफर आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ओळखीच्या कोणत्याही व्यक्तींना PhonePe ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्यासाठी आमंत्रित केल्यास तुम्ही कॅशबॅक प्राप्त करू शकता. 

अधिक माहितीसाठी पाहा -  PhonePe इन्स्टॉल आणि वापरण्यासाठी तुम्ही कोणालाही कसे आमंत्रित करू शकता.