PhonePe इन्स्टॉल करण्यासाठी कोणालाही आमंत्रित केल्यावर मला कॅशबॅक कधी प्राप्त होईल?
महत्त्वाचे: रेफरल कॅशबॅक ऑफर PhonePe वर फक्त निवडक युजर्ससाठी लागू आहे. तुम्हाला Refer & Earn/रेफर करा आणि कमवा पर्याय दिसत नसला, तरी तुम्ही Invite Now/लगेच आमंत्रित करा पर्यायाच्या माध्यमातून इतरांना PhonePe जॉइन करण्यासाठी तुम्ही आंत्रित करू शकता.
तुम्हाला केवळ तेव्हाच कॅशबॅक प्राप्त होईल, जर तुम्ही आमंत्रित केलेल्या व्यक्तीने:
- तुम्ही Refer & Earn/रेफर करा आणि कमवा पर्यायाच्या माध्यमातून पाठवलेल्या रेफरल लिंकचा वापर करून तीने PhonePe ॲप इन्स्टॉल केली असेल
- PhonePe वर त्यांचे पहिले पेमेंट UPI च्या माध्यमातून केले असेल
तुम्ही कोणा व्यक्तीस PhonePe इन्स्टॉल करण्यासाठी आमंत्रित केले असेल, आणि तुम्हाला रेफरल कॅशबॅक मिळाली नाही, तर अधिक माहितीसाठी Contact Us/आमच्याशी संपर्क करा वर क्लिक करा,आम्ही तुम्हाला मदत करू.