कूपन कोड लागू केल्यानंतर मला ऑफरचे लाभ मिळाले नाही तर काय करावे?
तुम्हाला कूपन कोड लागू केल्यानंतरसुद्धा ऑफरचे लाभ मिळाले नसल्यास, कृपया पुढील सहाय्यतेसाठी मर्चंटशी संपर्क साधा. मर्चंट संपर्क तपशीलासाठी,
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील Rewards/बक्षिसे वर टॅप करा.
- संबंधित कूपन बक्षीस निवडा आणि Offer Details/ऑफरचे तपशील वर टॅप करा.
- Read More/अधिक वाचा वर टॅप करा.
- Other Terms and Conditions/इतर नियम व अटी विभागाअंतर्गत तुम्हाला मर्चंटचे संपर्क तपशील दिसतील.
टीप: कृपया मर्चंट ॲप किंवा वेबसाइटवर पेमेंट करण्याआधी तुम्ही कूपन यशस्वीपणे लागू केल्याची खात्री करा.