कूपन बक्षीसचा लाभ घेण्यात मी असमर्थ होत असल्यास काय करावे?

तुम्ही पुढील कोणत्याही एका कारणामुळे तुमच्या कूपन बक्षीसाचा लाभ घेण्यात असमर्थ होऊ शकता:

तपशीलवार नियम व अटी तपासण्यासाठी,

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील Rewards/ बक्षिसे वर टॅप करा.
  2. संबंधित कूपन बक्षीस निवडा आणि Offer Details/ऑफरचे तपशील वर टॅप करा.
  3. Read More/अधिक वाचा वर टॅप करा.

अधिक माहितीसाठी पाहा -  तुमचा कूपन कोड लागू केल्यानंतर तुम्हाला ऑफरचे लाभ का नाही मिळाले.