PhonePe वर मला मिळालेले बक्षीस मी कसे बदलू शकेन?

तुम्हाला मिळालेले बक्षीस बदलण्यासाठी हे करा:

  1. PhonePe अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर Rewards/बक्षिसे वर टॅप करा. 
  2. सध्याचे बक्षीस निवडा.
  3. Exchange/बदलून घ्या वर टॅप करा. 
  4. Exchange Now/आत्ता बदला वर टॅप करा. 
  5. तुम्हाला एक नवीन बक्षीस प्राप्त होईल.  

महत्त्वाचे: तुम्ही तुमचे सध्याचे बक्षीस एकदा बदलल्यावर तुम्ही त्यास वापरू शकत नाही.

तुम्ही तुमचे बक्षीस नवीन बक्षीसासाठी का बदलू शकणार नाही याबद्दल अधिक जाणून घ्या.

.